Homeऑटोमोबाईलनवीन कारचा धमाका लवकरच; कंपनी कोणती, कधी येणार बाजारात, काय आहे तारीख?

नवीन कारचा धमाका लवकरच; कंपनी कोणती, कधी येणार बाजारात, काय आहे तारीख?

Skoda Kylaq ही कार देशात लवकरच लाँच होईल. ही कार कधी लाँच होईल याविषयीची पक्की माहिती समोर आलेली नाही. एका अंदाजानुसार, मार्च 2025 मध्ये ही कार भारतीय बाजारात येऊ शकते. या कारची सुरुवातीची किंमत 8 ते 12 लाख रुपये असेल.

Source link

Must Read

spot_img