काय सांगता! आता 18 नाहीतर वयाच्या 16 व्या वर्षी मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; करा फक्त हे काम

Prathamesh
4 Min Read

Motor Vehicle Act Driving License: आता 18 नाहीतर वयाच्या 16 व्या वर्षी मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स मात्र, यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी 18 वर्षांचे असणे आवश्यक आहे हेच बहुतेकांना माहीत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम114492137

भारतात किंवा इतर कोणत्याही देशात वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. प्रत्येक देशाचे ड्रायव्हिंग लायसन्सचे वेगवेगळे नियम आहेत. त्यांची पूर्तता केल्यानंतरच लायसन्स दिले जाते. साधारणपणे, बहुतेक देशांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी वय केवळ 18 वर्षे ठेवले जाते. भारतातही ड्रायव्हिंग लायसन्स 18 वर्षांनंतरच बनवले जाते. पण असे एक ड्रायव्हिंग लायसन्स आहे जे तुम्ही 16 वर्षात तयार करू शकता. हा परवाना फक्त गियरलेस वाहन (स्कूटी) चालवण्यासाठी दिला जातो. आज आम्ही तुम्हाला या ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल सांगणार आहोत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, मोटार वाहन कायदा 1988 नुसार वयाच्या 16 व्या वर्षीही ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येते. पण त्यात काही खास अटींचा समावेश आहे. जर आपण त्याची तुलना केली तर ते शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्ससारखेच आहे. हे लायसन्स घेतल्यानंतर तुम्ही विशिष्ट प्रकारचे वाहनच चालवू शकता.

maharashtra timesमारुती सुझुकीच्या या दोन लोकप्रिय गाड्यांची विक्री घटली; सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता

तुम्ही 50 सीसीपेक्षा कमी बाईक चालवू शकता

मोटार वाहन कायदा 1988 च्या चॅप्टर-2 मधील मोटार वाहन चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या चौथ्या मुद्द्यात ही माहिती देण्यात आली आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती त्याला सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवता येत नाही. पण यासोबतच अशी बाईक ज्याचे इंजिन 50 सीसी क्षमतेपेक्षा कमी असेल असेही सांगण्यात आले आहे. लायसन्स मिळाल्यानंतर 16 वर्षे वयाच्या व्यक्तीला ते चालवता येते. या लायसन्समुळे ते इतर कोणतेही वाहन चालवू शकत नाही. त्यासाठी त्याला 18 वर्षांचा झाल्यानंतर हे लायसन्स अपडेट करावे लागेल. हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची प्रक्रिया सामान्य ड्रायव्हिंग लायसन्ससारखीच आहे.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी असा करा अर्ज

तुम्ही RTO ऑफिसमध्ये जाऊन आधार कार्डची माहिती देऊन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. तुमच्याकडे आधार कार्ड नसले तरी तुम्ही लायसन्ससाठी अर्ज करू शकता. पण तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. ज्यावर OTP येईल. यानंतर, पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि अथॉरिटी फी जमा केल्यानंतर, तुम्ही शिकाऊ लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकता.

हर्षदा हरसोळे

लेखकाबद्दलहर्षदा हरसोळेहर्षदा सुदर्शन हरसोळे ही हुशार आणि चांगली लेखिका आहे. गेल्या तीन वर्षांपासून हर्षदा या पत्रकारितेत चांगल आणि उत्तम काम करत आहेत. हर्षदा यांनी त्यांच्या कामाची सुरुवात प्रिंट माध्यपासून केली. व त्यांनी या मध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. हर्षदा यांची दृष्टी उत्सुकता असणारी आणि चौकस बुद्धीची आहे. तसेच हर्षदा या कोणतेही काम अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला, आणि शिकायला आवडतं. तसेच हर्षदाचं लिखाण वैविध्यपूर्ण आहे.

प्रिंट मीडियाचं जे जग आहे त्याच्यात हर्षदा यांचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बिट असतात त्यांनी त्या उत्तम प्रकारे सांभाळल्या आहेत. ऍटोमोबाइल पासून लाईफस्टाईल पर्यंत किंवा बॉलीवूड यासारखे बिट त्यांनी कौशल्यपूर्ण हाताळल्या आहेत. तसेच या कामासाठी जे तंत्रज्ञान वापरावं लागतं ते सुद्धा त्या चांगल्या हाताळतात. वेगवेगळ्या विषयांचे जे मुद्दे असतात ते हर्षदा पटकन समजून घेते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात कायम वैविध्य दिसतं.

गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेमध्ये त्यांनी अगदी मन लावून आणि छान काम केलं आहे. यामुळे हर्षदाचा या क्षेत्रातला अनुभव वाढत गेलाय आणि त्या एक्स्पर्ट झाल्या आहेत. या क्षेत्रात जसे बदल होत गेले तसे हर्षदा यांनी त्यांच्या कामात केले आहे. तसेच हर्षदा मन लावून विचारपूर्वक लिखाण करतात. जे वाचकांना आकर्षक करणार असतं, आणि चांगली माहिती देणार असतं. तसेच हर्षदा यांना नवं नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची प्रचंड आवड आहे.

हर्षदा बद्दल एक सांगायचं झाल्यास, या व्यावसायिक गुणांच्या व्यक्तीरिक्त हर्षदा यांना काही छंद आहेत. त्यांना फोटोग्राफी आवडते, तसेच चांगले क्षण टिपायला देखील आवडतात…. आणखी वाचा

Source

Share This Article